इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
Model Tanya Singh: सूरतमधील २८ वर्षीय मॉडेल तान्या सिंह हिच्या संशयास्पद आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात अष्टपैलू क्रिकेटपटू अभिषेक शर्मा यांचं नाव समोर आलं आहे. ...
आयपीएल २०२४ साठी डिसेंबरमध्ये पार पडलेल्या लिलावात मुंबईचा सर्फराज खान अनसोल्ड राहिला होता. १० पैकी एकाही फ्रँचायझीने २० लाख मुळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी बोली लावली नव्हती. ...
2024 Indian Premier League Schedule Update: आय़पीएल २०२४ ची सुरुवात २२ मार्चपासून होणार आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी मंगळवारी याची माहिती वृत्तसंस्था पीटीआयला दिली आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या हंगामापूर्वी युजवेंद्र चहलला संघाने का रिलीज केले आणि मेगा ऑक्शनमध्ये का खरेदी नाही केले, यामागचं कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे माजी क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी उघड केले. ...