शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : निवृत्तीची डोकेदुखी आताच कशाला? धोनी : निर्णय घेण्यास ८-९ महिने आहेत

क्रिकेट : ऋषभ पंतचा शेजारी ठरला मुंबईचा ‘हीरो’

क्रिकेट : आकाश मढवालचा दमदार ‘पंच’; केवळ ५ धावांत केला अर्धा संघ बाद

क्रिकेट : IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : ३.३-०-५-५! आकाश मढवाल MIचा हिरो बनला, IPL मध्ये कधी न झालेला पराक्रम केला

क्रिकेट : IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : ५ धावांत ५ विकेट्स: 'आकाश' पुढे लखनौ सुपर जायंट्स ठेंगणे! मुंबई इंडियन्स Qualifier 2 मध्ये

क्रिकेट : IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : फलंदाज चेंडूकडे पाहत राहिले, लखनौचे ३ फलंदाज रन आऊट झाले, Video

क्रिकेट : मुंबई इंडियन्सचा 'इंजिनियर' चमकला; २ चेंडूंत २ विकेट्स घेत LSGचे ६ फलंदाज पाठवले माघारी

क्रिकेट : No Ball or not a no ball? टीम डेव्हिड अम्पायरच्या निर्णयावर नाराज झाला, सामना तिथे फिरला, Video 

क्रिकेट : IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : लखनौ सुपर जायंट्सने 'नवीन' प्रयोग केले, पण मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी बदडले

क्रिकेट : IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : 'कोहली'च्या नावाने नवीन उल हकला डिवचले, पण त्रास मुंबई इंडियन्सला झाला, Video