लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
कर्णधाराची अट ठेवून Mumbai Indians मध्ये परतलास का? हार्दिक पांड्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला  - Marathi News | Did you return to Mumbai Indians with captaincy condition? Why Rohit Sharma isn't leading Mumbai Indians? Mark Boucher & Hardik Pandya looks clueless, both skip question, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधाराची अट ठेवून Mumbai Indians मध्ये परतलास का? हार्दिक पांड्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला 

ट्रेड विंडोमध्ये MI फ्रँचायझीने हार्दिकला गुजरात टायटन्सकडून पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले. या ट्रेडिंगसाठी मुंबई इंडियन्सने भरपूर पैसा ओतल्याची चर्चा आहे. ...

मी आलोय म्हणजे, उद्याच आयपीएल जिंकून देऊ शकत नाही; हार्दिक पांड्या असं का म्हणतोय? - Marathi News | I can’t win the IPL tomorrow. It can only happen a couple of months down the line, says Mumbai Indians new captain Hardik Pandya  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी आलोय म्हणजे, उद्याच आयपीएल जिंकून देऊ शकत नाही; हार्दिक पांड्या असं का म्हणतोय?

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परत येणे खूप चांगले आहे.  जिथून मी प्रवासाला सुरुवात केली, तिथे मी परत आलो आहे, असे हार्दिक म्हणाला. ...

IPL 2024 : Mumbai Indians च्या ताफ्यात बाबर आजमच्या संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूची एन्ट्री - Marathi News | IPL 2024 : Mumbai Indians name Luke Wood as replacement for the injured Jason Behrendorff   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 : Mumbai Indians च्या ताफ्यात बाबर आजमच्या संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूची एन्ट्री

मुंबई इंडियन्स त्यांच्या IPL 2024 च्या मोहिमेला गुजरात टायटन्स विरुद्ध २४ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात करेल ...

Mumbai Indians ने कॅप्टन बनवल्यानंतर रोहितशी बोलण झालं का? हार्दिक म्हणाला..  - Marathi News | Hardik Pandya on his new role as the captain of the side- Did you speak with Rohit sharma after franchise taken decision to make you Captain?  he reply | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians ने कॅप्टन बनवल्यानंतर रोहितशी बोलण झालं का? हार्दिक म्हणाला.. 

इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या पर्वासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाली आहे आणि तेही नवा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली. ...

Video: विजयानंतर स्मृतीची बॉयफ्रेंडला 'जादू की झप्पी'; चॅम्पियन चषकही उंचावला - Marathi News | Video: 'Jaadu ki Zappi' to Smriti Mandhana's boyfriend after victory; The champion trophy was also raised in delhi WPL palash muchhal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विजयानंतर स्मृतीची बॉयफ्रेंडला 'जादू की झप्पी'; चॅम्पियन चषकही उंचावला

आयपीएलच्या हंगामात आरसीबीने तीनवेळा अंतिम सामन्यात धडक मारली. मात्र, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वात तिन्ही वेळेस जेतेपदाने हुलकावणी दिली. ...

RCB महिलांचा 'जय हो'; सचिन-सेहवागला आनंद, एका शब्दात 'विराट' कौतुक - Marathi News | RCB Women's Champions; Sachin Tendulkar-Virender Sehwag happy, in one word 'Virat Kohali' praise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB महिलांचा 'जय हो'; सचिन-सेहवागला आनंद, एका शब्दात 'विराट' कौतुक

आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला नमवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. ...

गुजरात टायटन्ससाठी ७.४ कोटींचा खेळाडू गेम चेंजर ठरेल, हार्दिक तर...! आशिष नेहराचा दावा  - Marathi News | Gujarat Titans head coach Ashish Nehra feels Shahrukh Khan will be the key man for them in the lower-middle order as finisher for the upcoming season of Indian Premier League.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्ससाठी ७.४ कोटींचा खेळाडू गेम चेंजर ठरेल, हार्दिक तर...! आशिष नेहराचा दावा 

नेहराच्या मार्गदर्शनाखाली गुजरात टायटन्सच्या युवा खेळाडूंनी मागील दोन पर्वांत दमदार कामगिरी केली आहे. ...

मी ५ दिवसांत परत येईन! हार्दिक पांड्या, वर्ल्ड कपमध्ये दिलेला शब्द का पाळू शकला नाही? - Marathi News | Hardik Pandya on World Cup Injury said "I told management that I will return after 5 days then  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी ५ दिवसांत परत येईन! हार्दिक पांड्या, वर्ल्ड कपमध्ये दिलेला शब्द का पाळू शकला नाही?

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाय मुरगळल्यानंतर हार्दिक पांड्याला माघार घ्यावी लागली. ...