शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023नं भारताच्या अनुभवी गोलंदाजाला 'चमकवलं', तब्बल 8 वर्षांनंतर दिसली जुनी 'धार'

क्रिकेट : IPL 2023 नंतर 'चॅम्पियन' धोनीचा नवीन अंदाज; भगवद्गीता वाचताना झाला स्पॉट

क्रिकेट : मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात महेंद्रसिंह धोनीवर पार पडली सर्जरी; जाणून घ्या अपडेट

क्रिकेट : IPL 2023 : अजिंक्य रहाणेने १७२ सामन्यानंतर जिंकली ट्रॉफी; जाणून घ्या २०० सामने खेळूनही कोणाची पाटी कोरी 

क्रिकेट : थांबा, विचार करा आणि मग पुढे जा! धोनीचा दाखला देत मुंबई पोलिसांकडून जनजागृती

क्रिकेट : ...अखेर १३-१४ तासांची झोप मिळाली, CSK नं 'गड सर' करताच ऋतुराजनं चाहत्यांचं मानलं आभार

क्रिकेट : 'बालाजी'च्या चरणी पोहोचली IPL 2023 ट्रॉफी; CSK कडून विशेष पूजा, Video 

क्रिकेट : रवींद्र जडेजा हा गुजराती अन् भाजपाचा कार्यकर्ता; CSKने IPL 2023 त्याच्यामुळेच जिंकली

क्रिकेट : जाणून घ्या, IPL च्या सर्व १० टीमचे मालक कोण आणि किती आहेत श्रीमंत?

क्रिकेट : क्रिकेटरच नाही बिझनेसमन धोनी! हॉटेल ते एयरोस्पेस पर्यंत पसरलाय व्यवसाय, नेटवर्थ जाणाल तर...