शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : राहुल द्रविडसमोर BCCI चा मुदतवाढीचा प्रस्ताव; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार?

क्रिकेट : हार्दिकनंतर आणखी एकाला लागलेत मुंबई इंडियन्समधील परतीचे वेध, जसप्रीतची नाराजी अधिक वाढणार?

क्रिकेट : चला, सुरू करू या...! MI मधील 'हार्दिक' स्वागतानंतर पांड्याचा भावनिक मेसेज, VIDEO

क्रिकेट : झिम्बाब्वेचा 'सिकंदर'! पंजाबने रिटेन केले अन् ट्वेंटी-२० मध्ये हॅटट्रिक घेऊन रचला इतिहास, VIDEO

क्रिकेट : कधीकधी शांत राहणं..., हार्दिकच्या येण्यानं मुंबईच्या ताफ्यात नाराजीनाट्य? बुमराहची पोस्ट चर्चेत

क्रिकेट : हार्दिक ‘मुंबई इंडियन्स’मध्ये का गेला? मोठी ‘डील’:गुजरातच्या व्यवस्थापनाशी मतभेद झाल्याचीही चर्चा

क्रिकेट : हार्दिकलाच मुंबईच्या संघात जायचं होतं, त्याच्या निर्णयाचा आम्हाला आदर; गुजरातने स्पष्ट केली भूमिका

क्रिकेट : IPL मध्ये खेळण्याची माझी इच्छा आहे, भविष्यात संधी..., पाकिस्तानच्या गोलंदाजाचं विधान

क्रिकेट : gujarat titans new captain : हार्दिकची 'एक्झिट', गुजरात टायटन्सकडून नव्या कर्णधाराची घोषणा

क्रिकेट : मुंबई इंडियन्सकडून पांड्याचे 'हार्दिक' स्वागत! फ्रँचायझीची अधिकृत घोषणा, IPL 2024 मध्ये होणार कल्ला