लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2024 LSG vs PBKS: लखनौचा आपल्या घरात दबदबा! पंजाबसमोर तगडे लक्ष्य, पांड्याची स्फोटक खेळी - Marathi News | Ipl Match 2024 live score LSG vs PBKS Lucknow Super Giants have given Punjab Kings a target of 200 runs to win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौचा आपल्या घरात दबदबा! पंजाबसमोर तगडे लक्ष्य, पांड्याची स्फोटक खेळी

IPL 2024 LSG vs PBKS Live Score Card: लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जसमोर मोठे लक्ष्य ठेवले. ...

IPL 2024: हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांचे अश्विनने टोचले कान; फिरकीपटूने दिले 'भारी' उदाहरण - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians captain Hardik Pandya trolled by R Ashwin as examples of Indian cricket legends | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांचे अश्विनने टोचले कान; फिरकीपटूने दिले 'भारी' उदाहरण

Hardik Pandya Troll: सध्या हार्दिक पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ...

‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा; कोल्हापुरात दहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Betting on IPL match; A case has been registered against ten people in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा; कोल्हापुरात दहा जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेटिंग अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गुरूवारी रात्री छापा टाकला. ... ...

IPL 2024 RCB vs KKR: कोहलीची 'संथ' पण KKR ची 'विराट' खेळी; यजमान पराभूत, परंपरा कायम - Marathi News | Ipl Match 2024 live score RCB vs KKR Kolkata Knight Riders beat Royal Challengers Bangalore by 7 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची 'संथ' पण KKR ची 'विराट' खेळी; यजमान पराभूत, परंपरा कायम

IPL 2024 RCB vs KKR Live Score Card: कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहज पराभव केला. ...

IPL च्या इतिहासातील सर्वात महागड्या गोलंदाजाचं अनोखं 'शतक', स्टार्कच्या खात्यात भोपळा - Marathi News | Mitchell Starc, the most expensive player in IPL history, scored 100 runs in 8 overs but failed to take a single wicket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL च्या सर्वात महागड्या गोलंदाजाचं अनोखं 'शतक', स्टार्कच्या खात्यात भोपळा

Mitchell Starc in IPL 2024: मिचेल स्टार्कला आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अद्याप एकही बळी घेता आला नाही. ...

IPL 2024: RCB ची ऐतिहासिक कामगिरी! 'असं' करणारा ठरला दुसरा संघ, मुंबई टॉपवर - Marathi News | Ipl Match 2024 live score RCB vs KKR royal challengers bengaluru completed 1500 sixes in ipl history 2nd franchise after Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB ची ऐतिहासिक कामगिरी! 'असं' करणारा ठरला दुसरा संघ, मुंबई टॉपवर

IPL 2024 RCB vs KKR Live Score Card: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. ...

मुंबईचा कर्णधार हार्दिक 'धोखेबाज'! कोलकाता पोलिसांची पोस्ट व्हायरल, वाचा सविस्तर - Marathi News | Kolkata Police gave examples of Mumbai Indians captain Hardik Pandya and Rohit Sharma while giving awareness messages | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा कर्णधार हार्दिक 'धोखेबाज'! कोलकाता पोलिसांची पोस्ट व्हायरल

Hardik Pandya vs Rohit Sharma: सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

RCB vs KKR थरार! सामन्यापूर्वीच माजी खेळाडूचा 'गंभीर' इशारा; रंगली 'विराट' चर्चा - Marathi News | A photo of Virat Kohli and Gautam Gambhir before the ipl 2024 RCB vs KKR match is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KKR: सामन्यापूर्वीच माजी खेळाडूचा 'गंभीर' इशारा; रंगली 'विराट' चर्चा

RCB vs KKR Match: आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात सामना होत आहे. ...