लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2024: Mumbai Indians मोठा निर्णय घेणार? रोहित-हार्दिक-आकाश अंबानीचा फोटो Viral, चर्चांना उधाण - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians Hardik Pandya Rohit Sharma Akash Ambani discussion Photo Viral fans indicates change in captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स' मोठा निर्णय घेणार? रोहित-हार्दिक-आकाश अंबानीचा फोटो Viral, चर्चांना उधाण

फोटोमध्ये आकाश अंबानीच्या चेहऱ्यावरील हावभावांची चाहत्यांमध्ये जास्त चर्चा ...

Hardik Pandya Mumbai Indians IPL 2024: हैदराबादने 'मुंबई इंडियन्स'ला धू-धू धुतलं, तरीही हार्दिक पांड्याचा 'या' गोलंदाजावर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Hardik Pandya praised Kwena Maphaka even after SRH thrash Mumbai Indians miserably in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादने मुंबईला धू-धू धुतलं, तरीही हार्दिकचा 'या' गोलंदाजावर कौतुकाचा वर्षाव

Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2024 MI vs SRH: हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार झाल्यापासून दोन्ही सामन्यात संघ पराभूत ...

MS Dhoni IPL 2024: CSKचे दोन सामने झाले, तरीही धोनी बॅटिंगला का नाही येत? कोचने सांगितलं खरं कारण - Marathi News | IPL 2024 MS Dhoni has not yet came to batting this season because of Impact Player Rule for batter side explains CSK Coach Mike Hussey | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKचे दोन सामने झाले, तरीही धोनी बॅटिंगला का नाही येत? कोचने सांगितलं खरं कारण

MS Dhoni Batting IPL 2024: CSKने पहिल्या सामन्यात ४ तर दुसऱ्या सामन्यात ६ विकेट्स गमावल्या होत्या, तरीही धोनीला फलंदाजी पाठवण्यात आले नाही. 'फिनिशर' धोनीला बेंचवर बसवून ठेवण्याचं नक्की कारण काय? वाचा सविस्तर ...

IPL 2024: एकूण ५२३ धावा! १ सामना अन् ७ विक्रम; SRH vs MI सामन्यानं रचला इतिहास - Marathi News | Ipl Match 2024 live score SRH vs MI Total 523 runs1 match and 7 records SRH vs MI match made history | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एकूण ५२३ धावा! १ सामना अन् ७ विक्रम; SRH vs MI सामन्यानं रचला इतिहास

IPL 2024 SRH vs MI Live Updates: हैदराबादने मुंबईला नमवून विजयाचे खाते उघडले. ...

IPL 2024: मी SRH विरूद्ध जे पाहिलं त्याचा आनंदच आहे; सामन्यानंतर असं का म्हणाला हार्दिक? - Marathi News | Ipl Match 2024 live score SRH vs MI Captain Hardik Pandya reacts after Sunrisers Hyderabad beat Mumbai Indians by 31 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी आज जे पाहिलं त्याचा आनंदच आहे; सामन्यानंतर असं का म्हणाला हार्दिक?

IPL 2024 SRH vs MI Live: सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा पराभव करून विजयाचे खाते उघडले. ...

IPL 2024 SRH vs MI: मुंबईचा संघर्ष पण जिंकलं केवळ मन; SRH चा 'क्लास' अन् तेच 'हेड'मास्तर - Marathi News | Ipl Match 2024 live score SRH vs MI Sunrisers Hyderabad beat Mumbai Indians by 31 runs to open their account of victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा संघर्ष पण जिंकलं केवळ मन; SRH चा 'क्लास' अन् तेच 'हेड'मास्तर

IPL 2024 SRH vs MI Live: सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव करून विजयाचे खाते उघडले. ...

SRH vs MI: मुंबईच्या 'या' चुकांमुळे हैदराबादने केल्या विक्रमी २७७ धावा, हार्दिकची चूक भोवली - Marathi News | Ipl Match 2024 live score SRH vs MI Sunrisers Hyderabad scored 277 against Hardik Pandya-led Mumbai Indians, Jasprit Bumrah bowled well | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या 'या' चुकांमुळे हैदराबादने केल्या विक्रमी २७७ धावा, हार्दिकची चूक भोवली

IPL 2024 SRH vs MI Live: सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर धावांचा डोंगर उभारला. ...

IPL 2024 SRH vs MI: लक्ष्य २७८! हार्दिकमुळे मुंबईची झाली धुलाई; इरफान पठाणने सांगितली घोडचूक - Marathi News | Ipl Match 2024 live score SRH vs MI Mumbai Indians captain Hardik Pandya has asked why Irfan Pathan didn't give an early over to Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार हार्दिकमुळे मुंबईची झाली धुलाई; इरफान पठाणने सांगितली घोडचूक

IPL 2024 SRH vs MI Live: सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर धावांचा डोंगर उभारला. ...