शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL Auction 2024 : ८ वर्षानंतर आला अन् सर्वात महागडा खेळाडू बनला! गौतम गंभीरचा डाव यशस्वी

क्रिकेट : कोलकाता नाइट रायडर्सने पाहिला 'स्पार्क'; २४.७५ कोटी घेऊन महागडा ठरला मिचेल स्टार्क!

क्रिकेट : CSK, MI, RCB च्या नाकावर टिच्चून SRH ने पॅट कमिन्सला घेतले; जाणून घ्या कसे डावपेच आखले

क्रिकेट : धोनीसोबत खेळण्याची इच्छा व्यक्त करणारा कोएत्जी MI च्या ताफ्यात; काय आहे त्याचा रेकॉर्ड?

क्रिकेट : हर्ष(ल)वायूचा 'झटका'! RCB कडून खेळलेल्या गोलंदाजासाठी पंजाबनं मोजले तब्बल ११.७५ कोटी

क्रिकेट : चेन्नई सुपर किंग्सची स्ट्रॅटेजी! वर्ल्ड कप 'स्टार'साठी सरप्राईज एन्ट्री, दिल्ली-पंजाबला धोबीपछाड  

क्रिकेट : IPL Auction 2024: 'लॉर्ड' शार्दुलला 'लॉटरी', रचिन रवींद्र झाला करोडपती; CSK ची भारी रणनीती

क्रिकेट : IPL Auction 2024: 'जगज्जेत्या' कर्णधारानं रचला 'विक्रम'; पॅट कमिन्सवर IPL इतिहासातील सर्वात मोठी बोली

क्रिकेट : IPL Auction Live: ६.८० अन् ७.४० कोटी! ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड अन् रोवमन पॉवेल मालामाल

क्रिकेट : IPL Auction 2024: ऑस्ट्रेलियन खेळाडूंची बक्कळ कमाई! भारतीय युवा शिलेदारांचीही चांदी; जाणून घ्या सर्वकाही