इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
विशाखापट्टणमची कालची रात्र ४२ वर्ष महेंद्रसिंग धोनीने गाजवली... दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत शिवम दुबे बाद झाल्यानंतर स्टेडियम MS Dhoni च्या नावाने दणाणून गेले... ...