इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2024, MI Vs RR: यंदाच्या सत्रातील पहिल्या विजयाच्या निर्धाराने घरच्या मैदानावर उतरलेल्या मुंबई संघाला राजस्थानविरुद्ध ६ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. यासह मुंबईकरांना सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. ...
IPL 2024: स्थानिक पंजाबी बागचा २१ वर्षांचा मयंक यादव एका रात्रीत आयपीएलचा नवा स्पीडस्टार बनला. आयपीएल १७ मध्ये पंजाबविरुद्ध लखनौकडून १५५.८ किमी ताशी वेगाने चेंडू टाकून क्रिकेट जाणकारांचे लक्ष वेधले. ...
IPL 2024: दिल्लीविरुद्ध रविवारी आठव्या स्थानावर आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याला वरच्या स्थानावर फलंदाजीसाठी यायला हवे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...
IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update Marathi : राजस्थान रॉयल्सने वानखेडे स्टेडियमवर सोमवारी मुंबई इंडियन्सला पराभूत केले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला. राजस्थानने सलग तिसऱ्या विजयाची नो ...
अहमदाबाद व हैदराबाद येथे चाहत्यांनी हार्दिकला Boo ( डिवचले) केले होते आणि त्यामुळे आजच्या घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यापूर्वी फ्रँचायझी अलर्ट मोडवर गेले होते. ...