इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
अहमदाबाद व हैदराबाद येथे चाहत्यांनी हार्दिकला Boo ( डिवचले) केले होते आणि त्यामुळे आजच्या घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यापूर्वी फ्रँचायझी अलर्ट मोडवर गेले होते. ...