इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
Wedding Invitation Card With IPL Theme: आयपीएलचा तुफान फिव्हर सध्या लोकांमध्ये दिसून येत आहे. अगदी लग्नसराईतही त्याचीच झलक दिसून येत आहे. बघा त्याचीच ही व्हायरल स्टोरी... ...
इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक रोहित शर्मा ( Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच जेतेपद जिंकली आहेत. पण, यंदाच्या पर्वात रोहितकडून हार्दिक पांड्याकडे MI च्या कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवली गेली. ...