शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021 Schedule: आयपीएलचा रणसंग्राम ९ एप्रिलपासून रंगणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

क्रिकेट : IPL 2021 Breaking! आयपीएल २०२१ला ९ एप्रिलपासून सुरुवात; ३० मे रोजी रंगणार अंतिम सामना

क्रिकेट : IPL 2021 Date : WTC Finalमुळे आयपीएलचा अंतिम सामना लवकर घेणार, ९ एप्रिलपासून स्पर्धा सुरू होणार 

क्रिकेट : IPL 2021 Venue : आयपीएलचे सामने मुंबईत होणार; IPL चेअरमन अन् BCCI सदस्यांनी घेतली शरद पवारांची भेट अन्... 

क्रिकेट : MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं मोडले कोरोना नियम?; चाहत्यांची तौबा गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

क्रिकेट : IPL 2021 Venues : आयपीएल सामन्यांच्या ठिकाणांवरून फ्रँचायझी नाराज; मुख्यमंत्र्यांची BCCIकडे विनंती 

क्रिकेट : Dale Steyn Apologies : IPLला नाव ठेवल्यानंतर झाली टीका अन् डेल स्टेननं मागितली माफी, अजिंक्य रहाणेनंही झापलं

क्रिकेट : RCBच्या आजी-माजी खेळाडूंची फटकेबाजी; Glenn Maxwellनं एका षटकात चोपल्या २८ धावा अन् मोडली खूर्ची

क्रिकेट : IND vs ENG : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासह प्रमुख खेळाडू वन डे मालिकेत नाही खेळणार?; थेट IPL 2021 त भेटणार

क्रिकेट : मुंबईसह सहा ठिकाणी IPL रंगणार; बीसीसीआयला महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा