शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीला खुणावतायेत तीन मोठे विक्रम; जाणून घ्या 'कॅप्टन कूल'चे पराक्रम!

क्रिकेट : IPL 2021 : आयपीएल फ्रँचायझींसाठी नसेल नाईट कर्फ्यू; महाराष्ट्र सरकारनं दिली सूट!

क्रिकेट : IPL 2021 : KKRच्या शुबमन गिलनं दाखवला ट्रेलर; SRH विरुद्धच्या सामन्यापूर्वी ३५ चेंडूंत कुटल्या ७६ धावा

क्रिकेट : IPL 2021 : कोरोनाचा विस्फोट; १४ सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, मुंबईतील हॉटेलमध्ये केलंय क्वारंटाईन

क्रिकेट : IPL 2021 : वानखेडे स्टेडियमवरील सामने दुसरीकडे हलवा; स्थानिकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र 

क्रिकेट : धावा निघत नसतील तेव्हा पृथ्वी शॉ...; कोच रिकी पॉँटिंगचा मोठा खुलासा

क्रिकेट : IPL 2021: मोईन अलीनं विनंती केली अन् CSKनं जर्सीवरून हटवला 'तो' लोगो

क्रिकेट : IPL 2021: नाव बदलणारा पंजाब किंग्स भाग्य बदलण्यासही उत्सुक

क्रिकेट : IPL 2021 : राज्यात कडक निर्बंध; आयपीएलच्या सामन्यांना महाराष्ट्र सरकारनं दिली परवानगी, पण...

क्रिकेट : IPL 2021: सनरायजर्सच्या आशा मधल्या फळीवर; सलामी जोडी मजबूत