शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021: 'बायो-बबल'मध्ये आता GPS ट्रॅकरनं ठेवली जाणार खेळाडूंवर नजर, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई!

क्रिकेट : BREAKING: आयपीएलचा उद्याचा सामनाही रद्द; CSK नं खेळण्यास असमर्थता दर्शवली, खेळाडूंची दैनंदिन कोरोना चाचणी होणार

क्रिकेट : IPL 2021: परदेशी खेळाडूंमध्ये कोरोनाची दहशत, IPL सोडण्याचा विचार; फ्रँचायझीनं केला खुलासा

क्रिकेट : IPL 2021: कोरोनामुळे IPLबाबत BCCIने घेतला मोठा निर्णय, सर्व सामने आता मुंबईत हलवणार?

क्रिकेट : IPL 2021: कोरोना वाढतोय, आयपीएल थांबवा; दिल्ली हायकोर्टात याचिका, BCCI समोर पेच!

राष्ट्रीय : केकेआरचे खेळाडू कोरोनाबाधित, सामना पुढे ढकलला

क्रिकेट : आमने-सामने : हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्स प्रबळ दावेदार

क्रिकेट : आधी हिसकावले नेतृत्व, आता बनविले ‘वॉटरबॉय’!

क्रिकेट : IPL 2021 : 'आता मागे हटायचं नाही!'; कोरोनानं बायो-बबल भेदल्यानंतरही फ्रँचायझी आयपीएल खेळवण्यावर ठाम!

क्रिकेट : IPL 2021 : Delhi Capitals Quarantine: दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून मोठी अपडेट्स, रहावं लागेल क्वारंटाईन!