शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPLमधील त्या नव्या संघावरून Sourav Ganguly वादात, समोर आलं फ्रँचायझीसोबतचं Football Clubचं कनेक्शन 

क्रिकेट : Sanjiv Goenka profile: कोण आहेत Gautam Adani यांना मागे टाकत IPL च्या लखनौ टीमचे मालक बनलेले संजीव गोएंका?

क्रिकेट : 2 New IPL Teams in 2022 : विक्रमी किमतीत फ्रँचायझी खरेदी करणारे RPSG Group आणि CVC Capital आहेत तरी कोण?; जाणून घ्या त्यांच्या संपत्तीबद्दल

क्रिकेट : 2 New IPL Teams in 2022, New Rules and Format : अहमदाबाद, लखनौ दोन नवीन संघ दाखल झाले अन् स्पर्धेचे नियम व स्वरूपही बदलले, जाणून घ्या अपडेट्स 

क्रिकेट : 2 New IPL Teams in 2022 : नव्या फ्रँचायझीसाठी ७००० कोटींची सर्वाधिक बोली लागली, जाणून घ्या कोणी, कोणती फ्रँचायझी विकत घेतली!

क्रिकेट : IPL 2022 : Ranveer Singhनं संघ खरेदी केल्यास असेल भन्नाट जर्सी; KKRच्या दिनेश कार्तिकनं घेतली फिरकी

क्रिकेट : IPL 2021: रोहित शर्माचा मोठा खुलासा! मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार ते सांगितलं...

क्रिकेट : MS Dhoni: “महेंद्र सिंह धोनीशिवाय CSK ची कल्पनाही करवत नाही”; फ्रेंचायझीच्या माजी मालकाचे भावूक विधान

क्रिकेट : Mukesh Ambani वडिलांना म्हणाले होते,तुमच्या मुलांची काळजी करू नका; Hardik Pandya नं सांगितला किस्सा 

पिंपरी -चिंचवड : IPL 2021: सीएसकेचा फलंदाज ऋतूराज गायकवाडचे पुण्यातील घरी फटाक्यांच्या आतिषबाजीत आगमन