शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2022 Retention : दिल्ली कॅपिटल्सनं संघातून वगळताच भावनिक झाला श्रेयस अय्यर; पोस्ट केला Emotional Video  

क्रिकेट : IPL 2022 Retention : KKRनं वेंकटेश अय्यरची केली 4000% पगारवाढ; ऋतुराज गायकवाडही लखपतीवरून झाला करोडपती 

क्रिकेट : IPL 2022 Retention : रोहित, जडेजा, ऋषभ पंत झाले मालामाल! आरसीबीसाठी विराटनं 2 कोटींवर सोडलं पाणी

क्रिकेट : IPL 2022 Retention Live Updates : महेंद्रसिंग धोनीचा मनाचा मोठेपणा, स्वतःच्या पगारात कपात करून रवींद्र जडेजाला दिलं अव्वल स्थान 

क्रिकेट : IPL 2022 Retention Live Updates : जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्सला रिलिज करून राजस्थान रॉयल्सनं दिला धक्का; जाणून घ्या दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाइट रायडर्सचे रिटेन खेळाडू 

क्रिकेट : IPL 2022 Retention Live Updates : राशिद खानसोबत बोली फिसकटली, सनरायझर्स हैदराबादनं केन विलियम्सनसह तीन खेळाडूंना राखले कायम

क्रिकेट : IPL 2022 Retention Live Updates : लोकेश राहुलचा पंजाब किंग्ससोबतचा प्रवास संपला; फ्रँचायझीनं दोनच खेळाडूंना कायम राखले 

क्रिकेट : IPL 2022 Retention Live Updates : मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला वाट मोकळी करून दिली; जाणून घ्या सूर्यकुमार यादव व इशान किशन यांच्यापैकी कोणाची निवड केली

क्रिकेट : IPL 2022 Retention Live Updates : विराट कोहली RCBच्या ताफ्यात कायम राहिला, परंतु मोठं आर्थिक नुकसान करून बसला

क्रिकेट : IPL 2022 Retention Live Updates : सनरायझर्स हैदराबादनं तगडी जोडी तोडली; डेव्हिड वॉर्नरसह स्फोटक फलंदाजाला केलं रिलीज, राशिद खानलाही वगळलं