शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : Virender Sehwag suggestion Mumbai Indians : सलग तीन सामने हरणाऱ्या मुंबई इंडियन्सला वीरेंद्र सेहवागचा सल्ला; सूचवलं एका खेळाडूचं नाव!

क्रिकेट : Liam Livingstone IPL 2022 GT vs PBKS Live Updates : लाएम लिव्हिंगस्टोनची फटकेबाजी, Darshan Nalkande व Rashid Khanची गेम चेंजिंग ओव्हर; राहुल चहर ठरला फिनिशर

क्रिकेट : Darshan Nalkande IPL 2022 GT vs PBKS Live Updates : विदर्भवीर चमकला, दर्शन नळकांडेने पदार्पणात घेतल्या दोन चेंडूंत दोन विकेट्स, Video 

क्रिकेट : What a catch, Hardik Pandya IPL 2022 GT vs PBKS Live Updates : हार्दिक पांड्या हे तू काय केलंस?; एवढा भारी कॅच घेऊनही काहीच फायदा नाही झाला, Video

क्रिकेट : Shikhar Dhawan, IPL 2022 GT vs PBKS Live Updates : शिखर धवनचा मोठा पराक्रम, ट्वेंटी-२०त असा विक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

क्रिकेट : Darshan Nalkande, IPL 2022 GT vs PBKS Live Updates : ४ चेंडूंत ४ विकेट्स घेणारा विदर्भाचा 'वाघ' गुजरात टायटन्सने मैदानावर उतरवला, हार्दिक पांड्याने विश्वास दाखवला 

क्रिकेट : Yuzvendra Chahal with Mumbai Indians : अँड्य्रू सायमंड्स व जेम्स फ्रँकलिन यांनी मद्यधुंद अवस्थेत युझवेंद्र चहलसोबत केलं लाजीरवाणं कृत्य; समोर आलं धक्कादायक सत्य

क्रिकेट : GOLD MEN in DC vs LSG IPL 2022 : दिल्ली-लखनौ सामन्यात स्टेडियमवर आला 'गोल्ड मॅन'!; जवळपास १ कोटींच सोनं होतं अंगावर, Video 

क्रिकेट : Virender Sehwag on Chahal statment : युझवेंद्र चहलच्या धक्कादायक दाव्यावर वीरेंद्र सेहवागचा मास्टर स्ट्रोक; जर हे खरं असेल तर...

क्रिकेट : Delhi Capitals have been fined IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सने सामना गमावलाच, शिवाय १२ लाखांचा दंडही भरावा लागला