शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2022 Ravi Shastri : नाव मोठे दर्शन छोटे! CSK, MI ला आता कोण घाबरत नाही, रवी शास्त्री यांचं मोठं विधान

क्रिकेट : Kuldeep Yadav, IPL 2022 DC vs KKR Live Updates: दिल्लीचा कुल'दीप' उजळला! कोलकाताला दिला पराभवाचा मोठा धक्का

क्रिकेट : Kuldeep Yadav, DC vs KKR IPL 2022 : 0, wide, 1, W, 4, W,W!; कुलदीप यादवने सामनाच फिरवला, त्याचा अफलातून झेल पाहून कोलकाताला पश्चाताप झाला, Video

क्रिकेट : 'Lord' Shardul Thakur Ajinkya Rahane, DC vs KKR IPL 2022 : नशीबाची चक्र फिरली, अजिंक्य रहाणेला 'लॉर्ड' शार्दूलने पाठवले माघारी, पाहा भन्नाट कॅच Video  

क्रिकेट : Ricky ponting Ajinkya Rahane, DC vs KKR IPL 2022 : फुल ऑन राडा!; दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पाँटिंग अम्पायरच्या अंगावर धावला 

क्रिकेट : Ajinkya Rahane, IPL 2022 DC vs KKR Live: नशीब असावं तर अजिंक्य रहाणेसारखं... वाचा मैदानावर घडलेला भन्नाट प्रसंग

पिंपरी -चिंचवड : RCB vs MI 2022: विराट कोहली अन् रोहित शर्माला भेटण्यासाठी चाहता थेट मैदानात

क्रिकेट : Warner Shaw Shardul Axar, IPL 2022: वॉर्नर, शॉ यांची अर्धशतके; पटेल-शार्दूलची 'दे दणादण' फटकेबाजी! कोलकाताला २१६ धावांचे मोठं आव्हान

क्रिकेट : Sachin Tendulkar on Anuj Rawat, IPL 2022: 'क्रिकेटचा देव' RCB च्या अनुज रावतवर प्रसन्न! सामन्यानंतर दिला मोलाचा सल्ला

क्रिकेट : Kieron Pollard IPL 2022 : किरॉन पोलार्डचे 'शायनिंग' मारणे Mumbai Indiansला महागात पडले; Anuj Rawat ला जीवदान दिले, Video