शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : GT vs KKR Live : पांड्याच्या जागी मिळाली संधी! विजयशंकरनं केलं सोनं; 9 चेंडूत ४६ धावा करून उभारला धावांचा डोंगर

क्रिकेट : IPL 2023, GT vs KKR Live : एन जगदीसनने अफलातून कॅच टिपला; शुबमन गिलने MS Dhoniचा मोठा विक्रम मोडला, Video

क्रिकेट : IPL 2023, GT vs KKR Live : हार्दिक पांड्या आजच्या सामन्यातून आऊट! राशीद खानने सांगितले चिंता वाढवणारे वृत्त

क्रिकेट : IPL 2023 : गुजरातने टॉस जिंकला! गतविजेत्यांनी तिसऱ्याच सामन्यात कर्णधार बदलला; पांड्या बसणार बाकावर 

क्रिकेट : मुंबईविरूद्धच्या विजयानंतर चेन्नईला 'दुहेरी झटका', चाहरसह सर्वात महागडा खेळाडू झाला बाहेर

क्रिकेट : IPL 2023 : IPLचा पहिला आठवडा आटोपला, ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण पुढे, पाहा संपूर्ण लिस्ट

क्रिकेट : ग्रीनने जोरात फटका मारला, जाडेजाने 'बुलेट' झेल पकडला; अंपायरची झाली अशी अवस्था,Video

क्रिकेट : IPL 2023 : कृपया, चांगला खेळ नाहीतर IPL सोडून जा..., वीरू संतापला; वॉर्नरला दिला अल्टीमेटम

पुणे : Mumbai Indians vs Chennai Super Kings सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या ९ जणांना अटक

क्रिकेट : IPL 2023 : रहाणेमुळे नाहीतर आम्ही आमच्याच चुकीमुळे हरलो, मुंबईच्या प्रशिक्षकांनी दिली प्रामाणिक कबुली