शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, MI vs PBKS Live : अर्जुन तेंडुलकरच्या एका चुकीने पंजाब किंग्सनं डोकं वर काढले, शेवटच्या ३६ चेंडूंत चोपल्या १०९ धावा

क्रिकेट : IPL 2023, MI vs PBKS Live : 6,WD,4,1,4,6,4N,4 ! अरे देवा.... अर्जुन तेंडुलकरला बेक्कार चोपले, रोहित शर्मासह सारे समजवायला आले... 

क्रिकेट : IPL 2022, GT vs LSG Live : बिनडोक! KL Rahul वर भडकला वेंकटेश अय्यर, गुजरात टायटन्सविरुद्ध घालवली हातची मॅच

क्रिकेट : IPL 2023, MI vs PBKS Live : भारी यॉर्कर! अर्जुन तेंडुलकरने कमाल केली, Mumbai Indians ला मोठी विकेट मिळवून दिली, Video

क्रिकेट : W,W,W,W! सलग ४ विकेट्स, मोहित शर्माने फिरवला सामना; लखनौच्या तोंडचा घास गुजरातने पळवला

क्रिकेट : IPL 2022, GT vs LSG Live : लोकेश राहुल भारताचा 'वेगवान' फलंदाज ठरला, विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला, जगात तिसरा आला 

क्रिकेट : IPL 2022, GT vs LSG Live : पांड्या बंधू चमकले! हार्दिकने फलंदाजीत, कृणालने गोलंदाजी रडवले; गुजरात टायटन्सना १३५ धावांवर रोखले

क्रिकेट : IPL 2023 : MS Dhoni च्या जाळ्यात अडकला काव्या मारनचा स्टार फलंदाज, तुम्ही म्हणाल 'वाह उस्ताद वाह', Video

क्रिकेट : अजून काय बोलणार? करियरच्या शेवटच्या टप्प्यात आलो तरीही मला  'ते' अवार्ड दिलं नाहीये...

क्रिकेट : अर्जुनने क्रिकेटमध्ये करियर करणार सांगितल्यावर काय म्हणाला होता सचिन? ३ शब्दांत दिली होती पहिली प्रतिक्रिया