शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL आज २ सामने : कोलकात्याकडून पराभवाचा वचपा काढण्यास गुजरात टायटन्स सज्ज

क्रिकेट : PBKS vs LSG, IPL 2023 Live: पंजाबचे 'किंग्स' शेवटपर्यंत लढले, पण लखनौच्या 'जायंट्स'समोर अखेर हरले...

क्रिकेट : PBKS vs LSG, IPL 2023 Live: पंजाब किंग्सला दुसरा झटका; कर्णधार शिखर धवननंतर प्रभसिमरन सिंगही आउट

क्रिकेट : PBKS vs LSG, IPL 2023 Live: मायर्स, मार्कस, पूरन, बदोनी; चौघांनी धु-धु धुतलं, पंजाबसमोर उभारला तब्बल 258 धावांचा डोंगर

क्रिकेट : PBKS vs LSG, IPL 2023 Live: काइल मायर्सची 'पावर'; आयपीएलमध्ये नोंदवला विक्रम, 20 चेंडूत कुटल्या 50 धावा

क्रिकेट : IPL 2023 PBKS vs LSG, Live: लखनौला पहिला झटका; केएल राहुल स्वस्तात आउट; रबाडाच्या चेंडूवर शाहरुख हाती झेलबाद

क्रिकेट : युवा खेळाडूनं पदार्पणातच राहुलला फसवलं; पण पंजाबच्या खेळाडूच्या चुकीनं मिळालं जीवदान

क्रिकेट : IPL 2023 PBKS vs LSG, Live: पंजाबने टॉस जिंकून निवडली बॉलिंग; लखनौकडे पराभवाचा वचपा काढण्याची संधी

क्रिकेट : IPL 2023: रोहित शर्माला वाढदिवशी हैदराबादकडून मिळणार खास गिफ्ट; फोटो व्हायरल...

क्रिकेट : PHOTOS : CSK vs RR सामना पाहत RCBच्या शिलेदारांची डिनर पार्टी; अनुष्का शर्माचीही हजेरी