शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2026 : MS धोनीच्या निवृत्ती आधी CSK वर 'ही' वेळ येईल असे वाटत नव्हते, पण...

क्रिकेट : वानखेडे स्टेडियमवर फुलली Love Story! फिल्मी स्टाईल प्रपोज अन् IPL मधील 'मिस्ट्री कपल’ची प्रेमाची मिठी व्हायरल

क्रिकेट : ११ व्या वर्षी घर सोडलं! Angkrish Raghuvanshi च्या मुंबई ते कोलकाता प्रवासातील प्रेरणादायी गोष्ट

क्रिकेट : IPL 2026 : रोहित-रिकल्टनचं वादळ! MI चा विक्रमी विजय; KKR विरुद्ध १३ वर्षांचा ‘तो’ दुष्काळही संपवला

क्रिकेट : MI च्या प्लेइंग इलेव्हनमधून सूर्या OUT; रोहितच्या साथीला 'या' गड्याला संधी! KKR कडून दोघांचे पदार्पण

क्रिकेट : हरभजन सिंग संतापला! अपशब्दांचा मारा करत नेटकऱ्याला सुनावलं; नेमकं काय घडलं?

क्रिकेट : Virat Kohli New Record : किंग कोहलीचा जलवा! पाकिस्तानच्या शोएब मलिकचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

क्रिकेट : RCB vs SRH : क्लासेनच्या विकेटवरून वाद! मग शानदार कॅच घेत ईशानच्या शतकाआड आला फिल सॉल्ट (VIDEO)

क्रिकेट : ईशान किशनचं शतक हुकलं; अनिकेतच्या पॉवर शोच्या जोरावर SRH नं द्विशतक ठोकलं; RCB समोर २०२ धावांचे टार्गेट

क्रिकेट : तुम्ही सदैव आमच्या हृदयात... फॅमिलीतील 'त्या' ११ RCBian साठी आरसीबीची भावूक पोस्ट