शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, RCB vs SRH Live : १४ चेंडूंत ६८ धावा; हेनरिच 'क्लास'न! शतकवीराने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे टेंशन वाढवले

क्रिकेट : १३७ चेंडूंत ३२६ धावा! मुंबईचा 'सूर्या' लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात दाखल

क्रिकेट : आयपीएल गाजवणाऱ्या तीन खेळाडूंना वन डे वर्ल्ड कप संघात मिळेल संधी! Ravi Shastri यांना विश्वास

क्रिकेट : विराट-रोहित IPL मध्ये व्यग्र! आयर्लंडचा खेळाडू ठरला 'वरचढ', ICC क्रमवारीत पाकिस्तानचा दबदबा

क्रिकेट : IPL 2023 Play Offs Scenario : 'बुडता' पंजाब! PBKS चा पराभव RCBसाठी आशादायक, पण MIचं टेन्शन वाढलं

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs DC Live : हम तो डूबे सनम...! दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सची 'नौका' बुडवली, लिव्हिंगस्टोनच्या ९४ धावा व्यर्थ

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs DC Live : सुरू झाली, गडबड गडबड! दिल्ली कॅपिटल्सची फिल्डींग पाहून रिकी पॉटिंगची चिडचिड

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs DC Live : पृथ्वी 'Show'! हाती धुपाटणं राहिल्यानंतर दिल्लीला समज आली; पंजाबची धुलाई केली

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs DC Live : 'उडता' पंजाब! शिखर धवनने अविश्वसनीय झेल घेतला, बाद झालेला वॉर्नरही स्तब्ध झाला

क्रिकेट : MI, CSK नाहीतर 'कट्टर प्रतिस्पर्धी' खेळणार IPL 2023 ची फायनल; श्रीसंतची भविष्यवाणी