शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : तुला लाज वाटली पाहिजे... चुकीच्या बातमीमुळे पत्रकारावर संतापला जोफ्रा आर्चर!

क्रिकेट : एवढ्या प्रेक्षकांसमोर खेळणे सोपे नसते, पराभवानंतर मुंबईच्या कोचचं विधान, अर्जुनचं केलं कौतुक

क्रिकेट : Arjun Tendulkar IPL 2023: बाप से बेटा सवाई! पहिल्यांदा फलंदाजी मिळाली अन् अर्जुन तेंडुलकरने सचिनला टाकलं मागे

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत आणखी वाढ; ८ कोटीच्या गोलंदाजाच्या दुखापतीनं वाढवलं टेन्शन

क्रिकेट : IPL 2023: पियुष चावलाने केली चूक, रोहित शर्माचा संयम सुटला, भरमैदानात असा रागवला की...

क्रिकेट : रोहित शर्माने IPL मधून माघार घ्यायला हवी, सुनिल गावस्करांचा हिटमॅनला 'मोलाचा' सल्ला

क्रिकेट : Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2023: पुन्हा तीच चूक… पराभवानंतर 'मुंबई इंडियन्स'चा कर्णधार रोहित शर्मा संतापला!

क्रिकेट : IPL 2023: रोहित शर्माचं सर्वात मोठं अस्त्रच ठरतंय मुंबईची डोकेदुखी, झालाय पूर्ण फ्लॉप

क्रिकेट : मुंबई इंडियन्सचा पराभव, पण अर्जुन तेंडुलकरची चर्चा कायम; मोहित शर्माला लगावला अफलातून षटकार

क्रिकेट : IPL 2023 PlayOffs Scenario : पहिला टप्पा संपला! Mumbai Indians पायावर धोंडा मारून घेतला; प्ले ऑफच्या शर्यतीत GT, CSK आघाडीवर