शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : PBKS vs LSG, IPL 2023 Live: काइल मायर्सची 'पावर'; आयपीएलमध्ये नोंदवला विक्रम, 20 चेंडूत कुटल्या 50 धावा

क्रिकेट : IPL 2023 PBKS vs LSG, Live: लखनौला पहिला झटका; केएल राहुल स्वस्तात आउट; रबाडाच्या चेंडूवर शाहरुख हाती झेलबाद

क्रिकेट : युवा खेळाडूनं पदार्पणातच राहुलला फसवलं; पण पंजाबच्या खेळाडूच्या चुकीनं मिळालं जीवदान

क्रिकेट : IPL 2023 PBKS vs LSG, Live: पंजाबने टॉस जिंकून निवडली बॉलिंग; लखनौकडे पराभवाचा वचपा काढण्याची संधी

क्रिकेट : IPL 2023: रोहित शर्माला वाढदिवशी हैदराबादकडून मिळणार खास गिफ्ट; फोटो व्हायरल...

क्रिकेट : PHOTOS : CSK vs RR सामना पाहत RCBच्या शिलेदारांची डिनर पार्टी; अनुष्का शर्माचीही हजेरी

सोशल वायरल : नशीब असावं तर असं! ड्रीम 11 वर IPL टीम बनवून रातोरात माय- लेकांनी कमावले २ कोटी

क्रिकेट : IPL 2023: छोटी बच्ची हो क्या... अनन्या पांडे विराटबद्दल 'ते' वाक्य बोलली अन् झाली तुफान ट्रोल

क्रिकेट : गल्ली बॉय! २ वर्ष बाकावर बसून ठेवला; संधी मिळताच CSKवर भारी पडला,गावातील लोक आनंदी

क्रिकेट : IPL 2023 Points Table: राजस्थान पुन्हा नंबर १, चेन्नईचं स्थान घसरलं; पाहा आयपीएलचे Points Table