शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL Auction 2024: 'लॉर्ड' शार्दुलला 'लॉटरी', रचिन रवींद्र झाला करोडपती; CSK ची भारी रणनीती

क्रिकेट : IPL Auction 2024: 'जगज्जेत्या' कर्णधारानं रचला 'विक्रम'; पॅट कमिन्सवर IPL इतिहासातील सर्वात मोठी बोली

क्रिकेट : IPL Auction Live: ६.८० अन् ७.४० कोटी! ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड अन् रोवमन पॉवेल मालामाल

क्रिकेट : IPL Auction 2024: ऑस्ट्रेलियन खेळाडूंची बक्कळ कमाई! भारतीय युवा शिलेदारांचीही चांदी; जाणून घ्या सर्वकाही

क्रिकेट : IPL Auction : लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षकांची उपस्थिती; ३३३ खेळाडू रिंगणात अन् ७७ जागा

क्रिकेट : मोठी बातमी : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठीची विंडो ठरली, वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय

क्रिकेट : IPL 2024 Auction: कोण आहे मल्लिका सागर? करणार 333 स्टार क्रिकेटपटूंचा लिलाव

क्रिकेट : RCBची मिचेल स्टार्कसाठी १८.५ कोटींची बोली; कोएत्झी, शार्दूल यांच्यासाठी कोट्यवधींचा पाऊस 

क्रिकेट : निता अंबानी, काव्या मारन ते प्रीती झिंटा; IPL 2024 Auctionमध्ये फ्रँचायझींकडून कोण कोण येणार?

क्रिकेट : IPL 2024 Auction बद्दल सर्व काही! फ्रँचायझीकडे किती रुपये, किती रिक्त जागा? वेळेत झालाय बदल