लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव

IPL Auction 2023 Live Updates

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
जसप्रीत बुमराह Mumbai Indiansची साथ सोडणार? गोलंदाजाच्या पोस्टनंतर फ्रँचायझीची पोस्ट - Marathi News | Mumbai Indians quash Jasprit Bumrah rift rumours with Hardik Pandya, solidify position ahead of IPL 2024 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह Mumbai Indiansची साथ सोडणार? गोलंदाजाच्या पोस्टनंतर फ्रँचायझीची पोस्ट

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ पूर्वी बऱ्याच घडामोडी अजून घडायच्या बाकी आहेत... ...

युवा गोलंदाजाला रिलीज केल्याचा LSG ला पश्चाताप; पठ्ठ्याने घेतल्या ८ विकेट्स, रचला इतिहास - Marathi News | Arpit Guleria became the first ever Indian pacer to take 8 (or more) wickets in a men's List A innings. He took 8/50 for Himachal Pradesh against Gujarat today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा गोलंदाजाला रिलीज केल्याचा LSG ला पश्चाताप; पठ्ठ्याने घेतल्या ८ विकेट्स, रचला इतिहास

लखनौ सुपर जायंट्सला आज त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत असेल. आयपीएल २०२४ पूर्वी संघातून रिलीज केलेल्या गोलंदाजाने आज विजय हजारे ट्ऱॉफीत ऐतिहासिक कामगिरी केली. ...

७७ जागांसाठी ११६६ खेळाडू मैदानात; IPL २०२४ साठी दुबईत १९ डिसेंबर रोजी लिलाव - Marathi News | 1166 players in the field for 77 seats; Auction for IPL 2024 on December 19 in Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७७ जागांसाठी ११६६ खेळाडू मैदानात; IPL २०२४ साठी दुबईत १९ डिसेंबर रोजी लिलाव

प्रत्येक संघाच्या खिशात १०० कोटींची रक्कम असल्याने लिलाव रंगतदार होऊ शकतो. ...

२६२.९५ कोटी, १,१६६ खेळाडूंची नोंदणी; IPL 2024 Auction मध्ये वर्ल्ड कप गाजवणारे खेळाडू - Marathi News | A total of 1,166 registered for IPL December 19 auction. No Jofra Archer but top Eng and Aus, NZ players have enrolled. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२६२.९५ कोटी, १,१६६ खेळाडूंची नोंदणी; IPL 2024 Auction मध्ये वर्ल्ड कप गाजवणारे खेळाडू

IPL 2024 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२४साठी होणाऱ्या लिलावासाठी स्टार खेळाडूंसह एकूण ११६६ जणांनी नावे नोंदवली आहेत, ...

IPL चे मीडिया राईट्स 4 लाख कोटींना विकले जाणार; अध्यक्ष अरुण धुमल यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | IPL, By 2043, IPL's media rights will be sold for Rs 4 lakh crore; Estimate by Arun Dhumal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL चे मीडिया राईट्स 4 लाख कोटींना विकले जाणार; अध्यक्ष अरुण धुमल यांचे मोठे वक्तव्य

आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी आयपीएलच्या मीडिया राईट्सबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

"IPL Auction मध्ये भारतीय खेळाडूसाठी CSK vs GT सामना रंगणार, १२-१३ कोटी सहज देणार"  - Marathi News | R Ashwin expects 'war' between CSK and GT for Shahrukh Khan; backs released India all-rounder to fetch ' ₹12-13 crore' at IPL auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''IPL Auction मध्ये भारतीय खेळाडूसाठी CSK vs GT सामना रंगणार, १२-१३ कोटी सहज देणार'' 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी पुढील महिन्यात लिलाव होणार आहे. त्याआधी ट्रेडिंगमध्ये गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात सामिल करून घेतले. ...

जडेजासोबत जे झालं तेच आता बुमराहसोबत होतंय? भारताच्या माजी सलामीवीराने केलं थेट भाष्य - Marathi News | What happened to Jadeja is now happening to Bumrah says former Indian opener Kris Srikkanth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जडेजासोबत जे झालं तेच आता बुमराहसोबत होतंय? भारताच्या माजी सलामीवीराने केलं थेट भाष्य

रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने तयारी सुरू केल्याचे संकेत दिले आहेत. ...

IPL Auction मध्ये RCB ४०.७५ कोटी खर्च करणार; जाणून घ्या कोणाच्या पर्समध्ये किती रक्कम - Marathi News | RCB will have 40.75cr to spend during IPL Auction 2024, Check The Remaining purse of all teams for IPL 2024 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction मध्ये RCB ४०.७५ कोटी खर्च करणार; जाणून घ्या कोणाच्या पर्समध्ये किती रक्कम

IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी संघात कायम राखलेल्या व करारमुक्त खेळाडूंच्या नावांची यादी आज सर्व १० फ्रँचायझींनी जाहीर केली. ...