IPL Auction 2023 Live Updates , मराठी बातम्याFOLLOW
Ipl auction, Latest Marathi News
आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. Read More
IPL 2022 Mega Auction : 10 IPL Teams, 217 Spots, 556.3 Cr to spend - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी ५९० खेळाडू मैदानावर उतरले आहेत. ...
विश्वचषक गाजवल्यानंतर भारताचे हे युवा शिलेदार आयपीएल २०२२ खेळण्यासाठी उत्सुक आहेत; पण हाती आलेल्या बातमीनुसार विश्वचषक विजेत्या संघातील आठ खेळाडू हे आयपीएल २०२२ लिलावासाठी पात्र ठरत नाहीत. या खेळाडूंमध्ये शेख राशीद, दिनेश बाना, रवी कुमार या स्टार खेळ ...
आरसीबीच्या लिलावातील डावपेचांची माहिती ठेवणाऱ्या सूत्रानुसार विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना आधीच रिटेन करणाऱ्या आरसीबीने होल्डरला अष्टपैलू कौशल्यासाठी १२ कोटी मोजण्याचे ठरविले आहे. बेन स्टोक्स उपलब्ध नाही. ...
Jason Roy : आयपीएलच्या लिलावाच्या यादीत नाव असलेला इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या एका सामन्यात धडाकेबाज कामगिरी करताना जेसन रॉयने शानदार शतकी खेळी केली. ...