शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२६

आयपीएल ही क्रिकेट जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धा आहे. २०२६ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे.

Read more

आयपीएल ही क्रिकेट जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धा आहे. २०२६ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे.

क्रिकेट : रन आउटचा ड्रामा! २५ कोटींच्या खेळाडूनं KKR ला पुन्हा लावला चुना; रिंकू-रघुवंशींची घाई पडली महागात

क्रिकेट : IPL 2026 : KKR च्या बालेकिल्ल्यात SRH ऑरेंज आर्मी ठरली भारी! ईशान किशनचा कॅप्टन्सीतील पहिला विजय

क्रिकेट : KKR vs SRH : विदर्भकराची कमाल! ४०० च्या स्ट्राइक रेटनं धावा काढणाऱ्या Finn Allen चा दुसऱ्याच चेंडूवर घेतला 'बदला'

क्रिकेट : काव्या मारनच्या SRH चा 'जानी दुश्मन' झाला आहे थर्ड अंपायर? आता अभिषेक शर्माच्या विकेटवरून नवा वाद

क्रिकेट : Ajinkya Rahane IPL Record : अजिंक्य रहाणेचा पराक्रम; ईडन गार्डन्सच्या मैदानात खास विक्रमाला गवसणी

क्रिकेट : जे घडलं ते... LSG संघ मालक संजीव गोएंका यांचे कर्णधार रिषभ पंतसह संघासंदर्भात मोठं वक्तव्य

क्रिकेट : Nuwan Thushara: आयपीएल खेळण्यासाठी नुवान तुषाराची कोर्टात धाव; नेमकं प्रकरण काय?

क्रिकेट : KKR vs SRH IPL 2026 : दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी ठोकणार शड्डू! कुणाचा रेकॉर्ड आहे भारी?

क्रिकेट : लखनौ- दिल्ली सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये तुंबळ हाणामारी, इकाना स्टेडियम बनलं डब्लूडब्लूईचं रिंगण!

क्रिकेट : IPL 2026: ऋषभ पंत आणि संजीव गोयंका यांच्यात नेमकं काय घडलं? मैदानातील 'तो' व्हिडीओ समोर!