लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्... - Marathi News | IPL 2025 KKR vs RR Riyan Parag's 95 Runs But Kolkata Knight Riders Beat Rajasthan Royals By 1 Run In Thriller And Keep IPL Playoff Hopes Alive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...

RR चं कॅसेट गुंडाळले अन् ईडन गार्डन्सच्या मैदानात शेवटी KKR प्लेऑफ्ससाठी है तैयार गाणं वाजलं. ...

IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड - Marathi News | Rajasthan Royals Captain Riyan Parag Record With Smashed Back To Back Six Sixes Against Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड

आयपीएलमध्ये पहिल्यांदा एखाद्या फलंदाजाने सलग ६ चेंडूत ६ षटकार मारले आहेत. ही कामगिरी रियान परागनं दोन वेगवेगळ्या ओव्हरमध्ये करून दाखवलीये. ...

IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो - Marathi News | 5 Caribbean players who have scored the fastest half-centuries in IPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो

IPL Record: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग असलेल्या रोमारियो शेफर्डने आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध वादळी अर्धशतक झळकावून इतिहास रचला. ...

KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री - Marathi News | IPL 2025 KKR vs RR Andre Russell Destroys RR With Vintage Fifty Reaches Elite KKR Landmark In IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याने २५ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने २२८ च्या स्ट्राइक रेटनं नाबाद ५७ धावांची खेळी केली. ...

IPL 2025 : कमबॅक दमदार! आता त्याच्या गोलंदाजीतील स्पीड वाढणार का? यावर असतील नजरा - Marathi News | IPL 2025 PBKS vs LSG 54th Match Lokmat Player to Watch Mayank Yadav Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : कमबॅक दमदार! आता त्याच्या गोलंदाजीतील स्पीड वाढणार का? यावर असतील नजरा

तो IPL च्या इतिहासात सर्वात जलदगतीने चेंडू फेकणाऱ्या आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक आहे. ...

IPL 2025 : पंजाबच्या संघाने या खेळाडूवर खेळलाय मोठा डाव, पण त्याचा तोरा अजून नाही दिसला - Marathi News | IPL 2025 PBKS vs LSG 54th Match Lokmat Player to Watch Azmatullah Omarzai Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : पंजाबच्या संघाने या खेळाडूवर खेळलाय मोठा डाव, पण त्याचा तोरा अजून नाही दिसला

एक नजर टाकुयात PBKS च्या ताफ्यातील अष्टपैलू खेळाडूच्या IPL मधील कामगिरीवर  ...

मिचेल ओवेन कोण आहे? ज्याची पंजाबच्या संघात मॅक्सवेलच्या जागी झाली निवड, जाणून घ्या टी२० रेकॉर्ड - Marathi News | IPL 2025 Mitchell Owen replaces Glenn Maxwell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिचेल ओवेन कोण आहे? ज्याची पंजाबच्या संघात मॅक्सवेलच्या जागी झाली निवड

Mitchell Owen replaces Glenn Maxwell: दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलेल्या ग्लेन मॅक्सवेलच्या जागी मिचेल ओवेनची पंजाबच्या संघात निवड करण्यात आली. ...

Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो - Marathi News | IPL 2025 Mumbai Indians Pacer jasprit bumrah and wife Sanjana Ganesan On sushi date | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो

Jasprit Bumrah Instagram Post: मुंबईचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याची पत्नी संजना गणेशनला डेटवर नेल्याचा फोटो शेअर केला आहे. ...