शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडियन प्रिमियर लीग २०२५

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.

Read more

क्रिकेट : ICC ची खास फ्रेम अन् काव्या मारन यांच्या SRH साठी आनंदी आनंद गडे सीन!

क्रिकेट : विराट कोहली पुन्हा एकदा होणार RCB चा कर्णधार? संघाकडून आलेल्या उत्तराने भुवया उंचावल्या !

क्रिकेट : जोफ्रामुळं कॅप्टन संजूचं बोट झालं फॅक्चर! IPL फ्रँचायझी संघासाठी 'आपलेच दात आपलेच ओठ' सीन

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ऑस्ट्रेलियाला तगडा धक्का, स्टार खेळाडूची माघार, IPL खेळणार की नाही?

क्रिकेट : गुलाबी जर्सी अन् इतिहासाचा 'रॉयल' वारसा! द्रविडची झलक दिसली; RR ची टीम शेन वॉर्नलाही नाही विसरली

क्रिकेट : BBL 2025 : कधीकाळी होता जबरा फॅन! आता विक्रमी सेंच्युरीसह संघाला चॅम्पियन करून ठरला हिरो

क्रिकेट : IPL मधील असे ३ संघ ज्यांची 'अनसोल्ड' शार्दुल ठाकूरवर असेल नजर; जाणून घ्या त्यामागची खास स्टोरी

क्रिकेट : ज्याच्यासाठी मोठी किंमत मोजली त्या तगड्या गड्यानं वाढवलं शाहरुखच्या KKR चं टेन्शन! असं काय घडलं?

क्रिकेट : 'छोटा पॅक बडा धमाका'! CSK च्या ताफ्यातील १८ वर्षाच्या पोरानं ठोकली कडक सेंच्युरी