शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडियन प्रिमियर लीग २०२५

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.

Read more

क्रिकेट : Tilak Varma Retired Out : आयपीएलमध्ये अशा पद्धतीने आउट होणारा चौथा फलंदाज ठरला तिलक वर्मा

क्रिकेट : LSG साठी आवेश खान ठरला हिरो! सूर्याची कडक फिफ्टी व्यर्थ; MI ला पांड्याचा आत्मविश्वास नडला?

क्रिकेट : IPL 2025 LSG vs MI : पांड्याच्या यशात रोहितचा वाटा; स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये काय घडलं? (VIDEO)

क्रिकेट : Hardik Pandya Record : पांड्यानं रचला इतिहास; IPL च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार

क्रिकेट : LSG vs MI : महागडा पंत पुन्हा स्वस्तात तंबूत परतला; संघ मालक संजीव गोएंका यांची रिअ‍ॅक्शन चर्चेत

क्रिकेट : Raj Angad Bawa : कोण आहे राज बावा? वर्ल्ड चॅम्पियन झाल्यावर २ कोटींचा प्राइज टॅग; MI नं फक्त ३० लाखांत केलाय सौदा

क्रिकेट : IPL 2025 LSG vs MI : रोहित शर्मा बाकावर; हार्दिक पांड्यानं सांगितलं त्यामागचं कारण

क्रिकेट : Jasprit Bumrah Fitness : IPL मधील आणखी किती मॅचेसला मुकणार जसप्रीत बुमराह? मोठी माहिती आली समोर

क्रिकेट : IPL 2025 ज्यावेळी करायचं होतं, तेव्हा मी बरोबर केलंय, आता...; रोहित शर्मा नेमकं कशाबद्दल बोलतोय? व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

क्रिकेट : IPL 2025 : पंतच्या लखनौमधील नवखा 'प्रिन्स' ठरतोय लक्षवेधी; टी-२० त हॅटट्रिकचाही साधलाय डाव