शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडियन प्रिमियर लीग २०२५

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.

Read more

क्रिकेट : MS Dhoni Record : धोनीचा मोठा पराक्रम; IPL मध्ये कुणाला जमलं नाही ते करून दाखवलं

क्रिकेट : VIDEO: गाल एकदम लाल-लाल झालेत...; यशस्वी जैस्वाल-शुबमन गिलचा मजेशीर संवाद

क्रिकेट : IPL 2025 : टी-२० तील किंग! 'करामती' खान ४ वेळा 'पिक्चर'मध्ये आला; पण 'ब्लॉकबस्टर' शो नाही दिसला

क्रिकेट : IPL 2025: धोनीच्या CSK ला हरवल्यानंतर श्रेयस अय्यरने केला मोठा पराक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे

क्रिकेट : IPL 2025 : धु धु धुतल्यावर तो खडबडून जागा झालाय! आता दाखवतोय फलंदाजांची झोप उडवण्याची 'ताकद'

क्रिकेट : रोहित Mumbai Indians चा कॅप्टन नाहीये, हा हार्दिक पांड्याचा संघ आहे, त्यामुळे... - अंबाती रायुडू

क्रिकेट : Retired Out पॅटर्नसह CSK नं केली MI ची कॉपी; रिझल्टही तसाच लागला; PBKS नं सामना जिंकला

क्रिकेट : PBKS vs CSK : चहलनं MS धोनीचा कॅच घेतला अन् स्टँडमध्ये कथित गर्लफ्रेंडनं केला कल्ला

क्रिकेट : कोई... मिल गया.. युवा प्रियांशच्या शतकी खेळीवर प्रीती झिंटाही झाली फिदा (VIDEO)

क्रिकेट : KKR vs LSG : मॅच आधी आयडॉलची भेट; मग त्याची विकेट घेत पुन्हा नोटबूक स्टाइल सेलिब्रेशन (VIDEO)