लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
काय आहे डिंडा अकॅडमी, आधी माहिती घ्या, मग बोला!; अशोक डिंडाच्या समर्थनासाठी इसुरू उदाना उतरला मैदानात - Marathi News | IPL 2020 : ‘Respect’: Isuru Udana Pays Tribute To Ashok Dinda As He Hits Out At Trolls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काय आहे डिंडा अकॅडमी, आधी माहिती घ्या, मग बोला!; अशोक डिंडाच्या समर्थनासाठी इसुरू उदाना उतरला मैदानात

उदानाने त्याच्याविरोधात ट्रोलिंग करणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. ...

IPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित... - Marathi News | How many runs will Virat Kohli hit in IPL 2020, Sunil Gavaskar predicted ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करत असलेल्या विराटला यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांत मिळून केवळ १८ धावाच जमवता आल्या आहेत. त्यामुळे विराटच्या फॉर्मबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. ...

IPL 2020 : CSKच्या नावावर नकोशी कामगिरी; चाहत्यांनी घेतली जोरदार फिरकी! - Marathi News | IPL 2020: CSK makes ‘unwanted record’, drops to 8th in the points table for the first time in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : CSKच्या नावावर नकोशी कामगिरी; चाहत्यांनी घेतली जोरदार फिरकी!

सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) संघानं यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. अन् चेन्नई सुपर किंग्सला बसला फटका ...

"गोऱ्या व्यक्तीवर प्रेम करते याचा अर्थ मला भारतीय असल्याची लाज वाटते, असा होत नाही!" - Marathi News | ‘Loving a white person doesn’t mean I am embarrassed to be an Indian’ – Glenn Maxwell’s fiancee after troll asks her to ditch him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गोऱ्या व्यक्तीवर प्रेम करते याचा अर्थ मला भारतीय असल्याची लाज वाटते, असा होत नाही!"

क्रिकेटपटूंचा जगभरात चाहतावर्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रत्येक हालचालींवर चाहत्यांची बारीक नजर असते ...

IPL 2020 : SRHचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोसाठी वाईट बातमी; 6.5 कोटींचा फटका - Marathi News | IPL 2020: Bad news for SRH’s Jonny Bairstow, he has been excluded from ECB's list of central contracts for Test cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : SRHचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोसाठी वाईट बातमी; 6.5 कोटींचा फटका

SRHनं दोन पराभवानंतर मंगळवारी IPL 2020मधील पहिला विजय नावावर केला. याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विरुद्ध जॉनी बेअरस्टोनं 61 धावा कुटल्या होत्या.  ...

IPL 2020 : आई रोजंदारी कामगार अन् वडील साडी कंपनीत कामाला; SRHच्या टी नटराजनचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | IPL 2020: Who is T Natarajan? The awe-inspiring story of SRH's 'yorker king' who impressed all legend cricketer's | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आई रोजंदारी कामगार अन् वडील साडी कंपनीत कामाला; SRHच्या टी नटराजनचा प्रेरणादायी प्रवास

क्रिकेटचे मैदान गाजवणारा MS Dhoni आता लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन क्षेत्रात उतरतोय; साक्षीनं दिला दुजोरा - Marathi News | After retiring from international cricket, MS Dhoni sets his eyes on showbiz industry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचे मैदान गाजवणारा MS Dhoni आता लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन क्षेत्रात उतरतोय; साक्षीनं दिला दुजोरा

'Roar of the Lion' ही पहिली डॉक्युमेंट्री तयार केली होती. आगामी वर्षात तो आणखी अशा डॉक्युमेंट्रींना प्रोड्युस करताना दिसणार आहे.   ...

आई-वडिलांच्या आठवणीनं रशीद खान झाला भावुक; विजयानंतर त्यांच्यासाठी केलं 'ग्रेट' काम! Video - Marathi News | DC vs SRH : Rashid Khan dedicated this Man of the match for his father and mother who passed away in the last year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आई-वडिलांच्या आठवणीनं रशीद खान झाला भावुक; विजयानंतर त्यांच्यासाठी केलं 'ग्रेट' काम! Video

रशीदनं 4 षटकांत 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. आयपीएलमधील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.  ...