लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020 : आता मी काहीच बोलण्याची गरज नाही; KKRचं कौतुक करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर शाहरूख खानची प्रतिक्रिया - Marathi News | IPL 2020: "The great man has spoken," says Shah Rukh Khan after Sachin Tendulkar praises KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आता मी काहीच बोलण्याची गरज नाही; KKRचं कौतुक करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर शाहरूख खानची प्रतिक्रिया

KKR vs RR सामना पाहण्यासाठी KKRचा सहमालक शाहरुख खान ( Shahrukh Khan) कुटुंबीयांसह दुबईत स्टेडियमवर उपस्थित होता.  ...

IPL 2020 : विराट कोहलीच्या नावावरील नकोसा विक्रम रॉबिन उथप्पानं मोडला; RCBचा कर्णधार आनंदी झाला - Marathi News | IPL 2020 : Virat Kohli's unwanted record broken; Robin Uthappa has now suffered the most defeats in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : विराट कोहलीच्या नावावरील नकोसा विक्रम रॉबिन उथप्पानं मोडला; RCBचा कर्णधार आनंदी झाला

शिवम मावी ( Shivam Mavi), वरुण चक्रवर्थी ( Varun Chakravarthi) आणि कमलेश नागरकोटी ( Kamlesh Nagarkoti) या युवा गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली ...

IPL 2020 : आरसीबीविरुद्ध हुकलेला ‘हा’ विक्रम आज साधण्याची रोहित शर्माकडे सुवर्णसंधी - Marathi News | IPL 2020: Rohit Sharma has a golden opportunity to break the this record against RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आरसीबीविरुद्ध हुकलेला ‘हा’ विक्रम आज साधण्याची रोहित शर्माकडे सुवर्णसंधी

IPL 2020, Rohit Sharma News : याआधी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध मुंबईला सुपर ओव्हरमध्ये निसटता पराभव पत्करावा लागला होता. याच सामन्यात रोहितला आयपीएलमधील मोठा विक्रम नोंदवण्याची संधी चालून आली होती. ...

IPL 2020 : गोलंदाजी शिकायची असेल, तर हा व्हिडिओ बघाच; झहीर खानचे मराठीतून मार्गदर्शन - Marathi News | IPL 2020: If you want to learn bowling, watch this video; Guided by Zaheer Khan in Marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : गोलंदाजी शिकायची असेल, तर हा व्हिडिओ बघाच; झहीर खानचे मराठीतून मार्गदर्शन

चार वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघामध्येही अनेक युवा खेळाडूंचा भरणा असून सध्या सोशल मीडियावर झहीर खानचा युवा गोलंदाजांला मार्गदर्शन करत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ...

IPL 2020 : राहुलच असेल मुंबई इंडियन्सचा मेन टार्गेट; शेन बाँडने सांगितली योजना   - Marathi News | IPL 2020: KL Rahul will be Mumbai Indians' main target; Shane Bond stated the plan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : राहुलच असेल मुंबई इंडियन्सचा मेन टार्गेट; शेन बाँडने सांगितली योजना  

K. L. Rahul : मुंबईची गोलंदाजी अत्यंत मजबूत असून त्यांच्यापुढे आव्हान आहे ते किंग्ज ईलेव्हन पंजाबच्या लोकेश राहुल-मयांक अग्रवाल या फॉर्ममध्ये असलेल्या सलामी जोडीचे. ...

Same To Same : संजू सॅमसनच्या अफलातून कॅचनं ताजी केली 1992मधील सचिन तेंडुलकरची आठवण, Video - Marathi News | IPL 2020: Brilliant catch by Sanju Samson, Sachin Tendulkar 1992 catch goes viral, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Same To Same : संजू सॅमसनच्या अफलातून कॅचनं ताजी केली 1992मधील सचिन तेंडुलकरची आठवण, Video

IPL 2020: कॅच घेतल्यानंतर डोक्यावर पडल्यावर काय वेदना होतात, हे मी जाणतो... 1992च्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध त्याचा अनुभव मी घेतलाय - सचिन तेंडुलकर ...

सुंदरा मनामध्ये भरली!; KKRच्या विजयानंतर 'तिच्या' फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ - Marathi News | IPL 2020: Sanjana Ganesan TV Presenter for Star Sports India photo goes viral in KKR jersery | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सुंदरा मनामध्ये भरली!; KKRच्या विजयानंतर 'तिच्या' फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ

IPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी! - Marathi News | IPL 2020: Updated points table, orange cap, purple cap standings after KKR vs RR match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी!