कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
IPL 2020 MI vs SRH: सनरायजर्सचा मुख्य वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी असल्याने त्याचे खेळणे शंकास्पद आहे. शारजाच्या लहान मैदानावर मोठे फटके मारण्याचे मुंबईचे प्रयत्न असतील. ...
भारतीय खेळाडूंसाठी हा आठवडा मिश्र यशाचा ठरला. रोहितने जबरदस्त फॉर्म दाखवला असून पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असूनही त्याने मुंबईला गुणतालिकेत अव्वल स्थानी नेले. ...