कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
IPL 2020 News : चेन्नईचा पराभव झाल्यानंतर मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी राहुल त्रिपाठी गेला, तेव्हा केकेआरचा मालक आणि बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान बेभान झाला. ...
Kedar Jadhav News : सामन्यावर वर्चस्व मिळवूनही मोक्याच्यावेळी फलंदाजांनी कच खाल्ल्याने सीएसकेला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळेच त्यांना हा पराभव जिव्हारी लागला. मात्र त्यातही नेटिझन्स आणि चाहत्यांनी या पराभवाचा राग काढला तो केदार जाधववर. ...
IPL 2020: गावसकर म्हणाले, ‘अशा प्रकारे बाद करण्यासाठी मांकड यांच्या नावाचा उल्लेख करणे चुकीचे आहे. त्या ऐवजी ब्राऊन यांचे नाव द्यायला हवे. कारण चूक बिल ब्राऊन यांची होती, मांकड यांची नाही. ...