कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
आयपीएलमध्ये आपल्या कोट्याची पूर्ण चार षटके गोलंदाजी करुन 12 पेक्षा कमी धावा देणाऱ्या कामगिरीच्या डेल स्टेनच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. डेल स्टेनने 94 सामन्यांमध्ये चार वेळा गोलंदाजीत पूर्ण चार षटकात 12 पेक्षाही कमी धावा दिल्या आहेत. ...
फलंदाजांच्या बॅटची हुकमशाही झुगारणारे बंडखोर गोलंदाज मला प्रचंड भावतात. त्यामुळेच जाणवतं की तुटपुंजी का होईना, क्रिकेटमध्ये लोकशाही अस्तित्वात आहे. ...
IPL 2020 MS Dhoni on CSK: पंजाबविरुद्ध सामन्यात १० गडी राखून विजय मिळवत दमदार पुनरागमन करणाऱ्या सीएसकेला बुधवारी केकेआरविरुद्ध हातातोंडाशी आलेला विजय मिळवता आलेला नाही. ...
सलामीवीर कर्णधार डेव्हिड वॉर्नर (52) आणि जॉनी बेअरस्टो (97) यांच्या तडाखेबाज शतकी भागीदारीच्या जोरावर हैदराबादने 201 धावा करत पंजाबसमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ...