कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
तसाही क्रिकेट हा खेळच फलंदाजांचा. पण त्यातही या खेळाच्या नव्या नियमांमुळे शब्दश: जाळ काढणारे तेजतर्रार किंवा ऐंशी-नव्वद कोनातून चेंडू वळवणारे मनगटी फिरकी गोलंदाज दुर्मीळ होऊ लागले आहेत. चेंडू-फळीतला समतोल हरवत चालला आहे. ...