कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
मुंबई इंडियन्सची सलग पाच सामन्यांतील विजयी मालिका रविवारी KXIPनं खंडीत केली. या विजयाबरोबर पंजाबनं थेट सहाव्या स्थानी झेप घेतली असून प्ले ऑफच्या शर्यतीतील दावेदारी कायम राखली आहे. ...
या सामन्यातील पराभव प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्यास पुरेसा ठरेल, याची कल्पना उभय संघांना आहे. सुपरकिंग्स व रॉयल्स आठ संघांच्या गुणतालिकेत अनुक्रमे सहाव्या व सातव्या स्थानी आहेत. ...
शिखर धवन याला देखील चेन्नईने जीवदान देताच त्याने ५६ चेंडूत नाबाद १०१ धावा कुटल्या. यानंतर धोनी म्हणाला,‘ब्राव्हो जखमी असल्याने मैदानाबाहेर गेला होता. (MS Dhoni) ...
MI vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबने ( Kings XI Punjab) सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) रोखून सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये नेला. ...