कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
IPL 2020, CSK vs KKR News: केकेआरचे आता 13 सामन्यांतून 12 गूण आहेत आणि नेट रनरेट उणे 0.467 आहे. आता त्यांचा फक्त राजस्थान रॉयल्सशीच सामना बाकी आहे. ...
MS Dhoni News : सचिननंतर जर कुणी एखादा खेळाडू तरुणांना आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर तो धोनी आहे. त्याची कथा ही अस्स्सल ‘रँगज टू रीचेस स्टोरी’ आहे. कुठे रेल्वे स्टेशनवरचा तिकीट चेकर आणि कुठे दोन वर्ल्डकप जिंकून देणारा भारताचा कर्णधार आणि ...
IPL 2020: स्पर्धेच्या सुरुवातीला सलग पराभव स्वीकारणाऱ्या केएल राहुलच्या संघात एकदम चमत्कारिक बदल झाला आहे. त्यांनी सलग चार विजय मिळवत अव्वल चारमध्ये स्थान पटकावले आहे. सध्या हा संघ १२ सामन्यात १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे तर रॉयल्स १२ सामन्यात ...
Suryakumar Yadav News : आरसीबीविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात ७९ धावांची नाबाद खेळी करत सूर्यकुमारने मुंबईला पाच गडी राखून विजय मिळवून दिला. त्याची अर्धशतकी खेळी, निवड समितीसाठी चपराक समजली जाते. ...
Virat Kohli Troll : आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी रात्री खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान त्याच्यासोबत कथित स्लेजिंग करीत त्याच्या वेदनेवर मीठ चोळले. कोहलीचे हे वर्तन चाहत्यांना आवडले नाही आणि सोशल मीडियावर तो ट्रोल होत आहे. ...