कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
कोरोनामुळे यंदा १९ सप्टेंबरपासून आयपीएलचे सत्र यूएईत आयोजित करण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला. यंदा सर्वाधिक टीव्ही प्रेक्षक लाभतील. आयपीएलचे आधीचे सर्व रेकॉर्ड मोडित निघतील. ...