कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
यंदाची आयपीएल स्पर्धा मात्र वेगळी आहे आणि त्याची उत्सुकताही तितकीच वाढली आहे. आयपीएल स्पर्धा अशी आहे, जिथे गोलंदाज, फलंदाज एकमेकांच्या डोळ्यात पाहून बरोबरीचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करतात. ...
जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग असलेल्या आयपीएलमध्ये दरवर्षी अनेक विक्रम रचले आणि मोडले जात असतात. यावर्षीही अनेक विक्रमांवर खेळाडूंची नजर असणार आहे. ...