कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) ५ बाद २०० धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) फलंदाजांना जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आणि ट्रेंट बोल्ट ( Trent Boult) यांनी शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ...
IPL 2020 : भारताचा नोव्हेंबर अखेरपासून ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होईल. या दौऱ्यासाठी धक्कादायकरीत्या रोहित शर्माला वगळण्यात आले. रोहित दुखापतग्रस्त असल्याने त्याला संघात स्थान देण्यात आले नसल्याचेदेखील निवड समितीने स्पष्टीकरण दिले होते. ...
IPL 2020: स्पर्धेत संथ सुरुवातीनंतर दुसऱ्या टप्प्यात चमकदार कामगिरी करीत सनरायझर्सने गुणतालिकेत आरसीबीपेक्षा वरचे तिसरे स्थान पटकावत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले. ...
IPL 2020 : भले त्याने धावा नसतील केल्या. भले मिडऑफच्या सेफ जागेवर त्याने क्षेत्ररक्षण केलं असेल. पण संशयाचं धुकं गडद झालं. त्यातून निर्माण झालेला महत्त्वाचा प्रश्न असा की, विराट आणि रोहितमधून विस्तव जात नाही का? गेल्या वर्ल्डकपपासून त्यावर चर्चा आहे ...
Qualifier 1, MI vs DC Latest News & Live Score : मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ ठऱला ...
Qualifier 1, MI vs DC Latest News & Live Score : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ आज ठरेल. ...
MIनं मोठा पल्ला गाठला. त्याच्या दडपणाखाली DCचे फलंदाज आले अन् ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराह यांनी त्यांची कोंडी करून आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. ...