कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
युझी चहलने हैदराबादविरुद्ध् केलेल्या कामगिरीमुळे संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्यावर सध्या भलताच खूश आहे. या खेळीमेळीच्या वातावरणात चक्क चहलने एका गोष्टीवरून थेट विराट कोहलीलाच ट्रोल करण्याची हिंमत केली. ...