कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याने आक्रमक अर्धशतक झळकावून दिल्लीला विजयी करताना चेन्नईच्या गोलंदाजीवर तुफान हल्ला चढवला होता. सामन्यानंतर त्यानेच सांगितले की, चेन्नईकडून नेमकी कोणती चूक झाली ...
KKR vs SRH Latest News : KKRने 18 षटकांत 3 बाद 145 धावा करून पहिला विजय मिळवला. गिल 62 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 70 धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननेही 29 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या. ...
KKR vs SRH Latest News & Live Score : डेव्हिड वॉर्नरने ( David Warner) KKRविरुद्ध 21 डावांत 43.63 च्या सरासीनं 829 धावा चोपल्या आहेत. त्यात दोन शतकं व 4 अर्धशतकांचा समावेश आहे. ...