कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
हैदराबादच्या संघाला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. मात्र बंगळुरू आणि कोलकातासोबतचे सामने गमावल्यानंतरही हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर काहीसा बिनधास्त असून, त्याने कोलकात्याकडून झालेल्या पराभावाचं कारणही सांगितलं आहे. ...
कर्णधार म्हणून मी एक गोष्ट कायम जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की, संघातील प्रत्येक खेळाडू कशाप्रकारे योगदान देऊ शकतो. त्याचबरोबर माझीही कामगिरी चांगली व्हावी, याकडे लक्ष देतो. ...
आज होणाऱ्या लढतीत राजस्थानसाठी सर्वात मोठा अडसर ठरणार आहे तो जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या लोकेश राहुलचा (Lokesh Rahul). राजस्थानने राहुलला स्वस्तात बाद केले, तर ते अर्धी लढाई तिथेच जिंकतील. का ते आपण पाहूया... ...
या लढतीत कोलकात्याच्या संघातील मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी चर्चेचा विषय ठरली होती. वरुण चक्रवर्तीने टिच्चून मारा करत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा महत्त्वपूर्ण बळी मिळवला. ...