कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
आयपीएलमध्ये काल झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने रोमांचक विजयाची नोंद केली. त्याबरोबरच राजस्थानने आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करतानाच्या सर्वात मोठा विजयही आपल्या नावे केला आहे. ...