लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
क्रिकेटचे मैदान गाजवणारा MS Dhoni आता लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन क्षेत्रात उतरतोय; साक्षीनं दिला दुजोरा - Marathi News | After retiring from international cricket, MS Dhoni sets his eyes on showbiz industry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचे मैदान गाजवणारा MS Dhoni आता लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन क्षेत्रात उतरतोय; साक्षीनं दिला दुजोरा

'Roar of the Lion' ही पहिली डॉक्युमेंट्री तयार केली होती. आगामी वर्षात तो आणखी अशा डॉक्युमेंट्रींना प्रोड्युस करताना दिसणार आहे.   ...

आई-वडिलांच्या आठवणीनं रशीद खान झाला भावुक; विजयानंतर त्यांच्यासाठी केलं 'ग्रेट' काम! Video - Marathi News | DC vs SRH : Rashid Khan dedicated this Man of the match for his father and mother who passed away in the last year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आई-वडिलांच्या आठवणीनं रशीद खान झाला भावुक; विजयानंतर त्यांच्यासाठी केलं 'ग्रेट' काम! Video

रशीदनं 4 षटकांत 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. आयपीएलमधील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.  ...

IPL 2020 : राहुल टेवाटियानं स्वत:लाच केले ट्रोल, दोन वर्षांनंतर केले पहिले ट्विट  - Marathi News | IPL 2020: Rahul Tewatia trolled himself, his first tweet in two years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : राहुल टेवाटियानं स्वत:लाच केले ट्रोल, दोन वर्षांनंतर केले पहिले ट्विट 

राहुलनं किंग्ज इलेव्हन पंजाब विरोधात खेळताना पहिल्या १९ चेंडूत फक्त ८ धावा केल्या होत्या. नंतर त्याने ३१ चेंडूत ५३ धावांची खेळी करत राजस्थानला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. ...

DC vs SRH Latest News : रशीद खानच्या फिरकीची जादू; अखेर SRHनं नोंदवला पहिला विजय - Marathi News | DC vs SRH Latest News: Sunrisers Hyderabad won by 15 runs, Rashid Khan magical spell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs SRH Latest News : रशीद खानच्या फिरकीची जादू; अखेर SRHनं नोंदवला पहिला विजय

DC vs SRH Latest News :  सलग दोन विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाला Indian Premier League ( IPL 2020) आजच्या पराभवाचा सामना करावा लागला.  ...

DC vs SRH : दिल्ली कॅपिटल्सचा विजयरश सनरायझर्स हैदराबादनं रोखला - Marathi News | DC vs SRH Live Score Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad IPL 2020 Live Score and Match updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs SRH : दिल्ली कॅपिटल्सचा विजयरश सनरायझर्स हैदराबादनं रोखला

DC vs SRH Latest News : सनरायझर्स हैदराबादनं IPL 2020मधील पहिल्या विजयाची नोंद करताना दिल्ली कॅपिटल्सची विजयी हॅटट्रिक होऊ दिली नाही ...

DC vs SRH Latest News : केन विलियम्सन आला अन् फटकेबाजी केली; SRHनं उभारला समाधानकारक पल्ला - Marathi News | DC vs SRH Latest News: SRH finish on 162/4 from their quota of 20 overs vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs SRH Latest News : केन विलियम्सन आला अन् फटकेबाजी केली; SRHनं उभारला समाधानकारक पल्ला

DC vs SRH Latest News  : सलग दोन विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघ Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad )  विरुद्धच्या लढतीत विजयी लय कायम राखण्यास उत्सुक आहेत. ...

IPL 2020 : अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो यांच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट्स; CSKच्या सीईओंची माहिती - Marathi News | IPL 2020: Ambati Rayudu & Dwayne Bravo Fit to Play for CSK, Says CEO Kasi Viswanathan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो यांच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट्स; CSKच्या सीईओंची माहिती

Indian Premier League ( IPL 2020) गत उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) तीन सामन्यांत केवळ एकच विजय मिळवता आला आहे. ...

लसिथ मलिंगा UAEत दाखल होणार? IPL 2020 त पुनरागमन करणार? जाणून घ्या सत्य - Marathi News | IPL 2020: Lasith Malinga Trends on Twitter After MI's Super Over Loss to RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लसिथ मलिंगा UAEत दाखल होणार? IPL 2020 त पुनरागमन करणार? जाणून घ्या सत्य

IPL 2020: सुपर ओव्हरमध्ये नवदीन सैनीनं ( Navdeep Saini) केलेल्या टिच्चून माऱ्यानं MIचा पराभव पक्का केला. ...